reserve bank of india: जुन्या बँक खात्यामध्ये करा या सुधारणा नाहीतर बँक खाते होईल निष्क्रिय
reserve bank of india:
RBI
reserve bank of india: जुन्या बँक खात्यामध्ये करा या सुधारणा नाहीतर बँक खाते होईल निष्क्रिय.
आपल्या बँक खात्यामध्ये करा या अपडेट नाहीतर बँक खाते होईल निष्क्रिय:
![]() |
rbi |
प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते हे असतेच तेही कोणाचे एका बँकेत दोन बँकेत किंवा काही लोकांचे असंख्य बँक शाखेमध्ये खाते हे असते. आपल्याकडे कितीही बँक खाते असू द्या किव्वा ते कोणत्याही बँकेत असूद्या सरकारी किव्वा प्रायव्हेट मात्र जर ते खात ऍक्टिव्ह नसेल तर तुमचे पैसे हे निष्क्रिय होऊ शकतात पुन्हा ते खाते सुरू करण्यासाठी खूप कठीण होऊन जाते.पुन्हा पैसे मिळतील की नाही किव्वा मिळाले तरी त्यास मोठी प्रोसेस करावी लागते.
तर नेमकी कोणती कारणे आहेत ज्यामुळे तुमचे bank account बंद होऊ शकते व ते होऊ नये यासाठी काय करावे लागेल याची माहिती आज आपण पाहणार आहोत. reserve bank of india
काय गोष्टी समोर आल्या आहेत:
मागील काही दिवसात 10 सरकारी बँका आहेत की ज्या RBI अंतर्गत रजिस्टर आहेत त्यांनी जवळजवळ 35 हजार करोड रुपये RBI ला परत केले आहेत.
परत केले कारण बँकेचं म्हणण अस आहे की,या पैशाला घेण्यासाठी कोणी नाही प्रचंड मोठ्या प्रमाणात ही रक्कम आहे ही रक्कम कोणाची आहे तर ती आहे आपण अनेकवेळा एखाद्या बँकेमध्ये खाते सुरू करतो,त्याची कारणे ही वेगवेगळे असू शकतात जसे की, एखाद्या बँकांना एखाद्या कॅम्प लावला असेल, केव्हा एखाद्या विशिष्ट प्रयोजनासाठी, एखाद्या तात्पुरत्या रकमेसाठी मात्र त्या खात्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केलेले असेल.सुरवातीला त्यात एकदा ठराविक रक्कम टाकलेली असेल व पुन्हा त्या बँकेमध्ये तुम्ही गेलाच नसाल.किव्वा माहीत असून देखील त्या पैशाची कधी गरज पडली नसेल. आता मोबाईल नंबर बँकेशी लिंक असतात त्यामुळे व्यवहार शी निगडीत माहिती लगेच समजते मात्र जुन्या bank account हे लिंक नव्हते. reserve bank of india
या कारणामुळे बँकेने त्या रकमेविषयी असे समजते की,सदर व्यक्ती ही मृत पावली असेल किव्वा त्या व्यक्तीला कोणी वारसदार नसेल.यामुळे बँक 10 वर्ष वाट पाहून तुमची रक्कम RBI कडे वर्ग केली जाते.कारण या पैशाचा सर्व हिशोब बँकेला RBI कडे सदर करावा लागतो. "eserve bank of india"
RBI चा नियम:
RBI च्या नवीन धोरणानुसार आता एक वार्षिक पडताळणी केली जाणार आहे ज्यामध्ये प्रत्येक बँक खात्यामध्ये bank account वर्षात काही व्यवहार झाले आहेत का म्हणजेच एकदा पण पैसे टाकले किव्वा काढले आहेत का यानंतर बँक एक नोटीस खातेधारकास किव्वा त्याच्या वारसदारास पाठवते मात्र बरचा वेळा काही कारणाने ती नोटीस संबंधितांना मिळत नाही पत्ता चुकीचा असेल किव्वा जरी नोटीस आली तरी काही कारणाने त्याकडे दुर्लक्ष होते.
अशा परिस्थितीमध्ये देखील बँक 2 वर्ष वाट पाहते व त्यांनतर ते खाते फ्रीज केले जाते.
किव्वा ते खाते dormant केले जाते म्हणजेच त्या खात्यावर पैसे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जमा होऊ शकतात जसे की,कोणी आँनलाईन ट्रान्सफर केले असतील किव्वा कोणत्या योजने अंतर्गत पैसे जमा झाले असतील मात्र हे पैसे काढता येत नाही. bank of india
यानंतर जेव्हा कधी त्या खातेधारकास तीन,चार वर्षांनी संबंधित खात्याविषयी आठवण होईल त्यावेळेस मात्र त्याला सर्व कागदपत्रे पुन्हा देऊन यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी पुरावांचे असेल ते कागदपत्रे देऊन ते खाते kyc करून पुन्हा सुरू करावे लागेल.
यामध्ये ठराविक चार्ज द्यावा लागेल मात्र जर पूर्ण 10 वर्षाच्या कालावधी मध्ये काहीच आर्थिक व्यवहार झाला नसेल तर हे सर्व पैसे RBI कडे वर्ग केले जाईल. rbi
आत्ता जे 35 हजार कोटी रुपये RBI कडे गेले आहे ते 1 कोटी 24 लक्ष खाते धारकांचे आहेत.त्या पैशविषयी कोणीही दावा केला नाही व त्या खात्यात कसलाही आर्थिक व्यवहार झाला नाही.
RBI शी निगडीत हि बातमी देखील वाचा.
काय काळजी घ्यावी:
1) आपल्याकडे जेवढी बँक खाते आहेत त्या सर्व खात्यांची माहिती स्वतः जवळ ठेवावी.
2) त्या बँक खात्यावर काहीच व्यवहार करायचे नसतील ते खाते सुरक्षित ठेवण्यासाठी वर्षातून एक दोन वेळेस थोडेफार व्यवहार जरूर करावेत.
3) आवश्यकता नसल्यास खाते सुरू करू नये.
4) आपल्याकडे एखादे जुने खाते असल्यास सबंधित बँकेत जाऊन त्या खात्याविषयी माहिती जरूर घ्यावी.
अशाच आणखी उपयुक्त माहितीसाठी AMNEWS या संकेतस्थळास अवश्य भेट द्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
सदर साईट शासनाची अधिकृत वेबसाईट नाही,तरी कोणत्याही अचूक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी